About Us !
शैक्षणिक मराठी ब्लॉगमध्ये (marathi blog )आपले स्वागत आहे!
साहित्य कला संबंधित विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे मराठी साहित्याचे प्रकार , लेखन कौशल्य, नाटकाचे प्रकार तसेच वर्तमान विषयावरील चालू घडामोडीच्या अध्ययनासाठी आवश्यक माहिती आणि स्रोते प्राप्त करायला आणि समजायला साहाय्य करण्याच्या उद्देशाने ह्या ब्लॉगची निर्मिती झाली आहे.
आपल्या या ब्लॉगवर्गात, विद्यार्थी तसेच साहित्याची ऋची असणाऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिलं.
ह्या ब्लॉगमध्ये आम्ही मराठी साहित्य, लेखन कौशल्य, आणि वर्तमान टॉपिक्स विशेषत: साहित्यिक समीक्षा, लेखन उपक्रमे,चालू घडामोडी तसेच आपल्या माहितीसाठी उपयुक्त विषयांवरील मार्गदर्शनपर लिखाण असणाऱ्या पोस्ट्स लिहिण्याचे प्रयत्न करत असणार आहोत
धन्यवाद
Marathi Blog -Educational