मानवी जीवनाच्या वाटचालीत जगण्याची जशी धडपड आहे,तशीच दुसऱ्याला सुखावण्याची व स्वतःच्या मनाला तोषण्याची उर्मीदेखील आहे.साहित्य व कलेची अभिव्यक...